पंतप्रधान कार्यालय
पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व मान्यवरांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2022 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022
यंदा, म्हणजेच वर्ष 2022 साठीचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“ज्या सर्व मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन! त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि कामगिरीचा संपूर्ण देशाला कौतूक आहे. त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल भारताला त्यांचा अभिमान वाटतो,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1792962)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam