पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
Posted On:
21 JAN 2022 9:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा मधील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. ही राज्ये भारताच्या विकासात सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना करतो. "
***
MC/Sushma/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791405)
Visitor Counter : 253
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam