पंतप्रधान कार्यालय
नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2022 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2022
नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“चौथ्यांदा नेदरलँड्सचे पंतप्रधानपद मिळवल्याबद्दल माझे जिवलग मित्र पंतप्रधान रुत्त यांचे अभिनंदन आणि पंतप्रधानपदाच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. आपण दोघे एकत्रितपणे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील विस्तृत भागीदारीला आणखी नव्या उंचीवर घेऊन जाऊ असा विश्वास मला वाटतो.”
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1789630)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada