पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2022 9:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 09 जानेवारी 2022
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"श्री गुरू गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा. त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना बळ देतात. त्यांच्या 350 व्या प्रकाश उत्सवाची संधी आमच्या सरकारला मिळाली त्याचा आनंद कायम स्मरणात राहील. पाटणा येथील माझ्या भेटीच्या काही आठवणी शेअर करत आहे
***
SonalT/SonaliK/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1788682)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam