पंतप्रधान कार्यालय

राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे पुण्यस्मरण केले

Posted On: 03 JAN 2022 11:49AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 03 जानेवारी 2022
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

“शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे पुण्यस्मरण करतो. त्यांचे अतुलनीय साहस येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. वसाहतवादाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी दाखविलेली दृढ कटिबद्धता उल्लेखनीय आहे. आपल्या नारी शक्तीच्या संकल्पनेचे त्या मूर्तिमंत स्वरूप आहेत.”



 

***
 


Sonal Tupe/Sanjana/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787090) Visitor Counter : 205