पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        माता वैष्णो देवी भवन येथे  चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                01 JAN 2022 8:49AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
 
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवित हानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल @manojsinha_ जी, मंत्री @डॉ जितेंद्रसिंह जी, @नित्यानंद राय जी यांच्याशी बोललोआणि परिस्थितीचा आढावा घेतला."
 
***
JaideviPS/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1786738)
                Visitor Counter : 199
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam