पंतप्रधान कार्यालय
बिहारच्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2021 10:35PM by PIB Mumbai
बिहारच्या मुज्जफरपूर इथे एक कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोध व्यक्त केला आहे.
तसेच, या अपघातातल्या पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आली आहे
पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात ट्वीट केले आहे:
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुज्जफरपूर इथे एक कारखान्यात झालेल्या अपघातात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये मदतनिधी मंजूर केला आहे. तर जखमी नागरिकांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे."
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1785396)
आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam