पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                26 DEC 2021 2:42PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू हे जगभरातल्या असंख्य लोकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होते. मानवी सन्मान आणि समतेला त्यांनी दिलेले महत्त्व सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे आणि त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. "
 
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1785319)
                Visitor Counter : 261
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam