पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 13 DEC 2021 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवित हानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि या घटनेची सविस्तर  माहिती मागवली  आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"पंतप्रधान @narendramodi यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल सविस्तर  माहिती मागवली  आहे. त्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांप्रति शोकभावना व्यक्त केल्या आहेत. "

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1781116) आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam