पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष हरबन्स कपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2021 11:34AM by PIB Mumbai
उत्तराखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष हरबन्स कपूर जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
‘उत्तराखंडमधले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ सहकारी हरबन्स कपूर जी यांच्या निधनाने दुःख झाले. दक्ष आमदार आणि प्रशासक असलेले हरबन्स कपूर यांचे जनसेवा आणि समाज कल्याणातले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती,’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
MC/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1780812)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam