पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना पंतप्रधानांनी वाहिली अखेरची श्रद्धांजली

प्रविष्टि तिथि: 09 DEC 2021 10:42PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना अखेरची  श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे,

"जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना मी अखेरची श्रद्धांजली वाहिली. त्यांचे भरीव योगदान भारत कधीही विसरणार नाही.”

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1779977) आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam