पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महामहीम ओलाफ शोल्झ यांचे जर्मन संघराज्याच्या प्रमुखपदी निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन
Posted On:
09 DEC 2021 9:43AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 09 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम ओलाफ शोल्झ यांचे जर्मन संघराज्याच्या प्रमुखपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“जर्मन संघराज्याचे प्रमुख म्हणून निवडून आल्याबद्दल मी ओलाफ शोल्झ यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भविष्यात एकमेकांसोबत अधिक सहकार्याने काम करण्याबाबत मी आशावादी आहे.”
***
MC/Sanjana/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1779605)
अभ्यागत कक्ष : 274
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam