पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
Posted On:
08 DEC 2021 3:26AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारतातील सर्वात आदरणीय राज्यकर्त्यांपैकी एक, प्रकाश सिंग बादलजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांनी पंजाबच्या प्रगतीसाठी, विशेषत: समाजातील दुर्बल घटकांसाठी अतिशय कठोर परिश्रम केले . त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो."
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1779245)
Visitor Counter : 239
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam