पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 04 DEC 2021 12:31PM by PIB Mumbai

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

"श्री के. रोसैया गारू यांच्या निधनामुळे दु:ख झाले. आम्ही दोघे मुख्यमंत्री असताना आणि नंतर ते तामिळनाडूचे राज्यपाल असताना त्यांच्याशी झालेला संवाद मला आठवतो. सार्वजनिक सेवेतील त्यांचे योगदान स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे.. ओम शांती."

***

JaydeviPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777973) Visitor Counter : 157