पंतप्रधान कार्यालय
पेत्र फिएला यांचे चेक रिपब्लिकच्या पंतप्रधानपदी झालेल्या नेमणुकीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
28 NOV 2021 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021
पेत्र फिएला यांची चेक रिपब्लिकच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
"पेत्र फिएला, चेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत आणि चेक यांच्यामधील बंध आणखी दृढ करण्यासाठी आपल्यासमवेत काम करता येईल", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775942)
अभ्यागत कक्ष : 287
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam