पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून जनतेला छठपूजेनिमित्त शुभेच्छा
Posted On:
10 NOV 2021 10:08AM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 10 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:
''सूर्योपासनेचा मोठा सणअसलेल्या छठनिमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. छठी माता प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी प्रदान करो.''
***
STupe/SonaliK/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770442)
Visitor Counter : 211
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada