पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 09 NOV 2021 10:43AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विट संदेशांमधे पंतप्रधान म्हणाले;

"उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त देवभूमीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांत राज्याने केलेल्या प्रगती बघता, हे संपूर्ण दशक उत्तराखंडचेच असेल अशी मला खात्री आहे"

"उत्तराखंडमध्ये झालेली विकासकामे याचा पुरावा आहे की आता पर्वतांचे पाणी आणि तरुणाई या दोन्हींचा वापर येथे होत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे राज्य विकासाच्या वाटेवर निरंतर अग्रेसर रहावे हीच सदिच्छा."

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1770227) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam