Posted On:
06 NOV 2021 9:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या निमित्ताने अनेकानेक शुभेच्छा
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com