पंतप्रधान कार्यालय

जपानमध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृह निवडणुकांमधील विजयाबद्दल फुमियो किशिदा यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले

Posted On: 01 NOV 2021 5:03PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये संसदेच्या कनिष्ठ  सभागृह निवडणुकांमधील विजयाबद्दल फुमियो किशिदा यांचे अभिनंदन केले आहे.

 
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"
जपानमध्ये संसदेच्या कनिष्ठ  सभागृह निवडणुकांमधील विजयाबद्दल @kishida230 यांचे  हार्दिक अभिनंदन ! आपली विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात  आणि अन्य क्षेत्रात शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे."

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768788) Visitor Counter : 138