पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरमध्ये सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे 1 लाख रोजगार निर्मितीची  पंतप्रधानांकडून प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 30 OCT 2021 12:06PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे 1 लाख रोजगार निर्मितीची प्रशंसा  केली  आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन  बिरेन सिंग यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

" उत्तम कामगिरी , मणिपूर ! राज्याची  प्रगती वृद्धींगत करण्यासाठी एमएसएमई क्षेत्राच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याचे उत्तम कार्य असेच जारी  ठेवा . " "

NC/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1767838) आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam