पंतप्रधान कार्यालय
अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
29 OCT 2021 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2021
अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"नियतीच्या एका क्रूर वळणाने आमच्यापासून एक प्रतिभावान आणि लक्षणीय अभिनय क्षमता असलेले अभिनेते पुनीत राजकुमार यांना हिरावून घेतले आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांनी केलेले कार्य आणि विलक्षण व्यक्तिमत्त्वासाठी येणार्या पिढ्या त्यांचे प्रेमपूर्वक स्मरण करतील.त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोकसंवेदना. ओम शांती."
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767621)
अभ्यागत कक्ष : 233
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam