पंतप्रधान कार्यालय

निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांचे केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2021 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला विश्वास आहे की, भारत-उझबेकिस्तान धोरणात्मक भागीदारी तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात बळकट होत राहील. तुम्हाला आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या उझबेकिस्तानच्या नागरिकांना माझ्या शुभेच्छा."

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766658) Visitor Counter : 173