पंतप्रधान कार्यालय

वाल्मिकी जयंती निमित्ताने पंतप्रधानांनी महर्षी वाल्मिकींना केले नमन

Posted On: 20 OCT 2021 9:19AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"वाल्मिकी जयंतीच्या विशेष प्रसंगी मी महर्षी वाल्मिकींना आदरपूर्वक नमन करतो.  आपल्या समृद्ध इतिहास आणि गौरवशाली संस्कृतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे आपल्याला स्मरण आहे. सामाजिक सक्षमीकरणावर त्यांचा भर आपल्याला प्रेरणा देतो."

***

Jaydevi PS/ Vinayak G/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765044) Visitor Counter : 198