आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 11 OCT 2021 9:11AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 95 कोटी 19 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
रोगमुक्ती दर सध्या 98.00% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे
गेल्या 24 तासांत 21,563 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,32,93,478 झाली आहे
सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमीसध्या हे प्रमाण 0.67% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे
भारतात सध्या 2,27,347 कोविड सक्रीय रुग्णही गेल्या 209 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
गेल्या 24 तासांत 18,132 नव्या कोरोना बाधितांची नोंदगेल्या 215 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(1.53%) गेले 108 दिवस हा दर 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.75%) गेले 42 दिवस हा दर 3% हून कमी
देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 58 कोटी 36 लाख चाचण्या करण्यात आल्या.

***

JaydeviPS/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1762853) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam