पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2021 11:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येक हितधारकाचे कौतुक केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आपल्या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या अफाट प्रयत्नांचे हे केवळ एक उदाहरण आहे.
भारताची लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन."
***
MaheshC/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1762661)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada