पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वायुसेना दिनाच्या भारतीय वायूसेनेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2021 9:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेनेच्या सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वायूसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"वायूसेना दिनानिमित्त आमच्या वायूसेनेच्या योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. भारतीय वायूसेना धैर्य, परिश्रम आणि व्यावसायिकतेचा आदर्श आहे. त्यांनी आव्हानांच्या काळात देशाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या मानवतावादी भावनेनं स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमधे म्हटले आहे.
***
M.Chopade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1762098)
आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam