पंतप्रधान कार्यालय
आयुष्मान भारत डिजिटल मिशनची प्रशंसा केल्याबद्दल पंतप्रधानांनी बिल गेट्स यांचे आभार मानले
Posted On:
29 SEP 2021 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
आयुष्मान भारत डिजिटल मिशनची प्रशंसा केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांचे आभार मानले आहेत.
बिल गेट्स यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटला उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले ;
"आयुष्मान भारत अभियानाचे कौतुक केल्याबद्दल आपले धन्यवाद बिल गेट्स जी. भारतात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भरपूर वाव असून भारत त्या दिशेने प्रचंड परिश्रम करत आहे.”
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759498)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam