पंतप्रधान कार्यालय
एस. सेल्वागणपती यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
28 SEP 2021 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एस. सेल्वागणपती यांची पुदुच्चेरीमधून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"आपल्या पक्षाला पुदुच्चेरीमधून एस. सेल्वागणपतीजी यांच्या रुपाने राज्यसभेचे पहिले खासदार मिळाले आहेत ही प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुदुच्चेरीच्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आदरास पात्र आहे. आम्ही पुदुच्चेरीच्या प्रगतीसाठी काम करत राहू."
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758884)
अभ्यागत कक्ष : 292
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam