पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल ॲटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2021 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल ॲटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांची आज भेट घेतली.
भारताच्या संरक्षण क्षेत्राला मजबूती देण्याबाबत त्यांनी चर्चा केली. भारतातील संरक्षण व उभरत्या तंत्रज्ञान उत्पादनाचे क्षेत्र आणि वाढती क्षमता याला कारणीभूत असलेल्या सध्याच्या धोरणात्मक बदलाबाबत लाल यांनी समाधान व्यक्त केले .
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1757465)
आगंतुक पटल : 275
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam