पंतप्रधान कार्यालय
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल चरणजीत सिंग चन्नी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 SEP 2021 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, चरणजीत सिंग चन्नी यांचे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
‘पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन. पंजाबमधल्या जनतेच्या हितासाठी पंजाब सरकार समवेत काम सुरूच ठेवू’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756468)
Visitor Counter : 342
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam