आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 20 SEP 2021 9:29AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 80.85 कोटी मात्रा देण्यात आल्या.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या  1% पेक्षा कमी,  सध्या  0.95%;,मार्च 2020 पासूनचा  सर्वात कमी

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,18,181,ही संख्या 183 दिवसातली सर्वात कमी संख्या

 

गेल्या 24 तासात देशात  30,256 नव्या रुग्णांची नोंद

 

रुग्ण बरे होण्याचा दर 97.72%

 

गेल्या 24 तासात 43,938 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण  3,27,15,105 कोरोनामुक्त

 

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेले 87 दिवस 3% पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.57%) गेले 21 दिवस 3% पेक्षा कमी

 

आतापर्यंत 55.36 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756360) Visitor Counter : 310