पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नागरिकांना स्मृतिचिन्हांच्या लिलावात सहभागी होण्याचे केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2021 9:46AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लिलावात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ही रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाणार आहे.

``मला वेळोवेळी अनेक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह मिळाली आहेत, ती लिलावासाठी ठेवली जातील, यामध्ये आमच्या ऑलिम्पिकमधील चमकत्या ताऱ्यांनी दिलेल्या विशेष स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. या लिलावामध्ये सहभागी व्हा. लिलावातील रक्कम पुढे नमामि गंगे उपक्रमासाठी दिली जाणार आहे.``

 

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1756242) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam