पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 18 SEP 2021 8:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

झारखांमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून  तरुणींनी जीव गमावल्याचा धक्का बसला. दु:खाच्या या क्षणी, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना : पंतप्रधान

 

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756135) Visitor Counter : 198