आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
17 SEP 2021 10:04AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 77.24 कोटी मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात देशात 34,403 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.02%
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,39,056
रुग्ण बरे होण्याचा दर 97.65%
गेल्या 24 तासात 37,950 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,25,98,424 कोरोनामुक्त
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.97%) गेले 84 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.25%) गेले 18 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत 54.92 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755644)
Visitor Counter : 145