पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 SEP 2021 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आपणा सर्वाना हिंदी दिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. हिंदी सक्षम आणि समर्थ भाषा व्हावी यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आपणा सर्वांच्या प्रयत्नामुळे जागतिक मंचावर हिंदी आपली भक्कम ओळख निर्माण करत आहे’. असे पंतप्रधानांनी ते ट्वीटरवर म्हटले आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754688)
अभ्यागत कक्ष : 345
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam