पंतप्रधान कार्यालय

राज्यसभा खासदार श्री ऑस्कर फर्नांडिसजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 13 SEP 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2021

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा खासदार श्री ऑस्कर फर्नांडिसजी यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.

आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"राज्यसभा खासदार श्री ऑस्कर फर्नांडिसजी यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी  माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासह आणि हितचिंतकांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो": पंतप्रधान

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754541) Visitor Counter : 162