आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 09 SEP 2021 9:18AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 71 कोटी 65 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात 43,263 नवीन रुग्णांची नोंद

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.19 %

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,93,614

रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 %

गेल्या 24 तासात 40,567 रुग्ण कोविडमुक्त झाले. आतापर्यंत देशात एकूण 3,23,04,618 रुग्ण कोविडमुक्त

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.43 %) गेले 76 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.38 % नोंदविला गेला ; गेले 10 हा दर  दिवस 3% पेक्षा कमी

आता पर्यंत 53 कोटी 68 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

Jaydevi PS/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753426) Visitor Counter : 183