पंतप्रधान कार्यालय

आसाममधील बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 08 SEP 2021 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 सप्‍टेंबर 2021 

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आसाममधील बोट दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.प्रवाशांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"आसाममधील बोट दुर्घटनेमुळे दुःखी आहे.  प्रवाशांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. ”

 

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1753343) Visitor Counter : 42