आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 07 SEP 2021 9:22AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

गेल्या 24 तासात 1 कोटी 13 लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 69 कोटी 90 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या

 

गेल्या 24 तासात 31,222 नवीन रुग्णांची नोंद

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.19 %

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,92,864 

 

रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 %

 

गेल्या 24 तासात 42,942 रुग्ण कोविडमुक्त झाले. आतापर्यंत देशात एकूण 3,22,24,937 रुग्ण कोविडमुक्त

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.56 %) गेले 74 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.05 % नोंदविला गेला ; गेले 8 दिवस 3% पेक्षा कमी

 

आता पर्यंत 53 कोटी 31 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

Jaydevi PS/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752757) Visitor Counter : 254