आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
04 SEP 2021 9:19AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 67 कोटी 72 लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात देशात 42,618 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.23%
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,681
रुग्ण बरे होण्याचा दर 97.43%
गेल्या 24 तासात 36,385 रुग्ण कोविडमुक्त झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,21,00,001रुग्ण कोविडमुक्त
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.63%) गेले 71 दिवस हा दर 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.50%
देशात आतापर्यंत 52 कोटी 82 लाख कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
RadhikaA/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751942)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam