पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
03 SEP 2021 10:00AM by PIB Mumbai
टोक्यो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" #Paralympics मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार याचा अभिमान वाटतो. हे पदक त्याच्या मेहनतीचे आणि अतुलनीय समर्पणाचे फळ आहे. त्याचे अभिनंदन. त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. #Praise4Para"
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751617)
Visitor Counter : 192
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam