पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी लिहिलेला ‘भारतातील हवाई प्रवासाचे लोकशाहीकरण’ हा लेख पंतप्रधान कार्यालयाने सर्वांसाठी सामायिक केला
Posted On:
28 AUG 2021 11:41AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 28 ऑगस्ट 2021
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी लिहिलेला ‘भारतातील हवाई प्रवासाचे लोकशाहीकरण’ हा लेख पंतप्रधान कार्यालयाने सर्वांसाठी सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पुढील ट्वीट केले आहे :
“भारतातील, हवाई प्रवासाचे लोकशाहीकरण’ हा केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांचा लेख.”
***
SP/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749838)
अभ्यागत कक्ष : 275
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam