आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 विषयी अद्ययावत माहिती
Posted On:
25 AUG 2021 9:18AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 59.55 कोटी मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 37,593 नव्या रुग्णांची नोंद
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1 % पेक्षाही कमी, सध्या 0.99%
भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,22,327
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.67%
गेल्या 24 तासात 34,169 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,17,54,281
साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (1.92%),गेले 61 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले 30 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत 51.11 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748773)
Visitor Counter : 254
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam