पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय चमूला दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 AUG 2021 4:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या  भारतीय चमूला  शुभेच्छा दिल्या आहेत.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत असून , भारतीय चमूला  माझ्याकडून  शुभेच्छा. #पॅरालिम्पिकमध्ये आपल्या देशाचे  प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटतो ."

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748574) Visitor Counter : 198