आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2021 10:08AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 ऑगस्ट 2021
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 कोटी 25 लाख मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासांत 25,072 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, ही गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.03% इतकी म्हणजेच मार्च 2020 पासूनची आतापर्यंतची सर्वात कमी रुग्णसंख्या
देशात सध्या 3,33,924 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 155 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे 97.63% आहे
गेल्या 24 तासांत 44,157 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले; आता एकूण रोगमुक्तांची संख्या 3,16,80,626 आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(1.91%) गेले 59 दिवस 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर(1.94%) गेले 28 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 75 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1748177)
आगंतुक पटल : 290
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam