आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
18 AUG 2021 9:23AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरात लसीच्या 56.06 कोटी मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात देशात 35,178 नव्या रुग्णांची नोंद;
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या, एकूण रुग्णांच्या 1.14%; मार्च 2020 पासूनचा हा सर्वात कमी दर
देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,67,415; गेल्या 148 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.52%; मार्च 2020 पासूनचा हा सर्वात अधिक दर
देशात आतापर्यंत एकूण 3,14,85,923 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 37,169 रुग्ण कोविडमुक्त झाले
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 1.95%; गेल्या 54 दिवसांपासून साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3% हून कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.96%; गेल्या 23 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे
चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ – आतापर्यंत देशभरात एकूण 49.84 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746854)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam