पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली

Posted On: 16 AUG 2021 9:32AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"आपल्याला त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व आठवते, त्यांचा प्रेमळ स्वभाव आठवतो ,  त्यांचे चातुर्य आणि विनोदबुद्धी आठवते, देशाच्या  प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान आठवते.

अटलजी आपल्या सर्वांच्या  हृदयात आणि मनात आहेत.  आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी सदैव अटल या  समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1746247) Visitor Counter : 210