पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 17 ऑगस्ट रोजी टोक्यो 2020 पॅरालिम्पिकसाठीच्या भारतीय चमूशी साधणार संवाद
Posted On:
15 AUG 2021 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी टोक्यो2020 पॅरालिम्पिकसाठीच्या भारतीय पॅरा-अॅथलिटशी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
54 भारतीय क्रीडापटू 9 क्रीडाप्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. पॅरालिम्पिकसाठीचा भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. या संवादादरम्यान केंद्रीय मंत्र्यांचीही उपस्थिती असणार आहे.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746171)
Visitor Counter : 238
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam