पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी महात्मा गांधीं यांना आदरांजली वाहिली
Posted On:
15 AUG 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याला आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी ट्विट केले.
''राजघाटावर महात्मा गांधीं यांना आदरांजली वाहिली. आम्ही लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करत असताना महात्मा गांधींचे विचार आणि आदर्श आम्हाला सतत मार्गदर्शन करत आहेत. ”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746114)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam