पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत पंतप्रधानांकडून मंजूर
Posted On:
04 AUG 2021 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली. तर जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742535)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Tamil
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam